‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी रणदीप हुड्डाने स्वतःमध्ये केला आहे इतका बदल, ओळखणंही कठीण, प्रेक्षक म्हणाले, “खरं टॅलेंट…”
विविध चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सतत चर्चेत असतो. सध्या तो ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत ...