मोठ्या पडद्यावर राम साकारल्यानंतर शंकर भगवान यांच्या भूमिकेसाठी प्रभास तयार?, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच बराच चर्चेत होता. प्रभासने साकारलेल्या भूमिकेवर तसेच या चित्रपटावरही बरेच आक्षेप घेण्यात आले होते. चित्रपटात ...