६०व्या वर्षी गोविंदाने पत्नीसह पुन्हा बांधली लग्नगाठ, बायकोनी ‘ती’ तक्रार केल्यानंतर अभिनेत्याने काय केलं पाहा, म्हणाली, “आमच्या लग्नाचा…”
बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चित्रपटांपासून लांब असलेला दिसत आहे. २०१९ साली तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. त्याने ...