‘असा’ पार पडला ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा लग्नसोहळा, लव्हस्टोरीही सांगितली अन्…: Inside Video समोर
मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला ...