“अफझलखानाचं पोट फाडायला हिच वाघनखं वापरली का?”, आस्ताद काळेची फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाला, “हा ऐतिहासिक ठेवा…”
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळेने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ...