मराठी मालिकेच्या निर्मात्याने पैसे थकवल्याची अभिनेत्याने केलेली पोस्ट, लगेचच मिळाले पैसे, म्हणाला, “तुमच्या पाठिंब्यामुळे…”
मराठी मालिकांमधून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. छोट्या पडद्यावरुन त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. पण मालिकांत काम करणाऱ्या कलाकारांना अनेकवेळा असंख्य अडचणींचा ...