Video : ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनच्या लेकाने बनवली चपाती, आजीबरोबर हातात पोळपाट लाटणं घेऊन करामत, व्हिडीओची जोरदार चर्चा
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पवधीतच सगळ्यांची मनं जिंकून घेतली. कमी कलावधीतच या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ...