“त्या काठी टेकवत भेटायला आल्या अन्…”, १२ वर्षांनी अमेरिकेमध्ये संकर्षण कऱ्हाडेला भेटली त्याची चाहती, म्हणाला, “ज्यांच्या घरी…”
सध्या अनेक मराठी नाटकांचे परदेश दौरे होताना पाहायला मिळत आहेत. परदेशातही मराठी कलाकारांना प्रेक्षकांचं तितकंच भरभरुन प्रेम मिळतं. सातासमुद्रापलिकडेही आपले ...