लहान भावाचं कर्करोगाचं ऑपरेशन अन्…; ‘तो’ प्रसंग सांगताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमध्ये…”
झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर हे ...