“केलेली मदत सांगून…”, घरातल्या कामवालीला केलेली मदत विशाखा सुभेदारने सांगितली, नेटकरी भडकताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “तिची मेहनत…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील काही लोकप्रिय कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. आजवर अनेक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमधून विशाखा यांनी प्रेक्षकांच्या ...