स्वतःच्या मुलीचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं अन्…; रवींद्र महाजनींबाबत पत्नीचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “त्यामधून तिला सोडवलं आणि…”
लोकप्रिय मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अकस्मात निधनावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ...