ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना येत्या गुरुवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार होणार प्रदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते ...