जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलं होतं अलिशान घर, अभिनेत्रीच्या घराचं नुकसान?
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वांद्र्यातील घराला आग लागली असल्याचे वृत्त समोर येत आहे. जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या ...