यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक
नितीन चंद्रकांत देसाई... कलाविश्वात कलादिग्दर्शक म्हणून ध्रुवताऱ्यासारखे अढळपद मिळवणारे व्यक्तीमत्त्व. ऑस्करच्या अंतिम नामांकनात धडक मिळवणारा आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’, ‘स्वदेस’, ...