अनेक कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या समोर येत असतात. चित्रपट, मालिका, नाटक या व्यतिरिक्त असे अनेक शोज असतात ज्यामधून कलाकार आपली विविध मतं मांडत असतात. उदाहरणार्थ बिग बॉस, खतरो के खिलाडी यांसारख्या अनेक कार्यक्रमातून तसेच चला हवा येउद्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या कार्यक्रमातून प्रमोशनच्या निम्मिताने येतात तेव्हा देखील आपल्या बद्दल घडलेल्या गोष्टीबद्दल भाष्य करतात. अनेक गौप्यस्फोट देखील या कार्यक्रमामधून केले जातात.(Shehnaaz Gill on big boss)
असाच एक गौप्यस्फोट केला आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री शेहनाज गिल ने सुद्धा असाच एक गौप्यस्फोट केला. नुकतीच शेहनाज ने कपिल शर्माच्या कॉमेडी निघटस विथ कपिल या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या सोबत बॉलीवूड मध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सलमान खान देखील या वेळी उपस्थित होता. शेहनाज गिल ने कलर्स मराठी वरील बिग बॉस या शोचा भाग होती तेव्हा पासून ती चर्चेचा विषय ठरली आहे.

बिग बॉस मध्ये असताना तिच्या वागणुकीने घरातल्यांसोबतच जगभर आपला मोठा फॅनबेस बनवला आहे. बिग बॉस मध्ये सगळ्यात जास्त मनोरंजन करून देखील मला सगळ्यात कमी मानधन होते माझ्या तुलनेत कमी लोकप्रिय ठरलेल्या सदस्यांना जास्त मानधन दिले जायचे असं देखील शेहनाज आपलं मतं मांडताना म्हणाली.
हे देखील वाचा –‘पॅरिसमध्ये असताना अनिकेत वर हल्ला झाला होता आणि…..’अशोक सराफ यांनी सांगितला मुलासोबत घडलेला तो प्रसंग!
बिग बॉसच्या त्या सिझन मध्ये शेहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या अभिनेत्याची जोडी देखील चांगलीच प्रसिद्ध ठरली. सिद्धार्थ आणि शेहनाज यादोघांची मैत्री देखील तेवढ्याच जिव्हाळ्याची होती सिद्धार्थच्या अकाली निधनाने शेहनाज वर देखील दुःखाचा डोंगर कोसळला होता.त्या दुःखातून सावरून शेहनाज ने अनेक चित्रपटांमधून काम केले तर लवकरच तिचा किसी का भाई किसी का जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Shehnaaz Gill on big boss)
