गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, “पहिला जॉब…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2023 | 5:40 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde shared Memory

'ही' मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, "पहिला जॉब…"'ही' मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, "पहिला जॉब…"

मराठी मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासोबतच त्यांच्या इतर कामाची आवडही जोपासली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी असे अनेक कलाकार आहेत जे वेगळ्या क्षेत्रात काम करत होते. मात्र त्यांना अभिनयाची आवड काही शांत बसू देत नव्हती त्यामुळे अनेकांनी अभिनय क्षेत्राकडे कायमची पावले वळविली. यांत एका मराठमोळ्या अभिनेत्रींच्या नावाची भर झाली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील तितिक्षा तावडे. (Titeeksha Tawde shared Memory)

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे घराघरांत पोहोचली. तितिक्षाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आपलं नाव कोरलं. तितिक्षा अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरूनही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. चाहत्यांबरोबर ती नेहमीच काही ना काही हटके शेअर करून संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जुना फोटो शेअर करत तितिक्षाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – जुई गडकरीवर वरचढ ठरली तेजश्री प्रधान; ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितीक्षाने नुकताच तिचा एक जुना फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सगळीकडे चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. तितिक्षाने शेअर केलेल्या फोटोसह तिने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोबरोबर तिने “माझा एक जुना फोटो दाखवू” असं म्हटलं आहे. तितीक्षाचा हा पहिल्या नोकरीचा फोटो आहे. मॅकडोनॉल्ड मध्ये तितीक्षाने पहिली नोकरी केली होती, याची माहिती तिनं फोटो शेअर करत दिली आहे. ‘माझा पहिला जॉब मॅकडोनॉल्ड मध्ये’ असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी अडकणार लवकरच विवाहबंधनात? रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

तितिक्षाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिला ओळखणं कठीण झालं आहे. यात तिचा लूक पूर्णतः वेगळाच दिसत आहे. आता तितिक्षाने स्वतःमध्ये बरंच ट्रान्सफार्मेशन केलेलं दिसतंय. तितिक्षाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तीच कौतुक केलं आहे. तितिक्षाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तितिक्षाची बहीण अभिनेत्री खुशबू तावडेने म्हटलं आहे की , ‘आव माय क्युट बर्गर’. तर आणखी एका चाहत्याने म्हटलं आहे की, ‘खरंच ही तू आहेस. अजिबात विश्वात बसतं नाहीये. किती बदल झाला आहे…पण गोड आहेस.’

Tags: entertainmentkhushboo tawdesatvya mulichi satvi mulgititeeksha tawde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
jawan worldwide Box office collection

शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत कमवले तब्बल इतके कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.