शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरणं पतीला झालंय कठीण, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट समोर, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2025 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Parag Tyagi Emotional Post

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरणं पतीला झालंय कठीण, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट समोर, म्हणाला...

Parag Tyagi Emotional Post : शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वात शोक व्यक्त केला गेला. वयाच्या ४२व्या वर्षी शेफालीचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं. तर काहींनी शेफालीच्या मृत्यूचे कारण अँटी एजिंग असल्याचं बोललं. शेफालीच्या मृत्यूने तिचा नवरा पराग त्यागी आणि तिचे कुटुंब पूर्णतः आतून तुटले. शेफालीच्या निधनाचा धक्का तिचे संपूर्ण कुटुंब आजही पचवू शकत नाही आहेत. शेफालीच्या आठवणीत पती पराग पूर्णतः कोलमडला आहे. शेफालीच्या पश्चात पती पराग आणि त्यांचा पाळीव श्वान सिम्बा हे दोघेच आहेत. अशातच पत्नीच्या आठवणीत पराग पोस्ट शेअर करत भावुक झालेला पाहायला मिळाला. ज्यामध्ये तो शेफालीचा हात हातात धरत आहे. शेफाली आणि परागबरोबर त्यांचा श्वान सिंबा देखील दिसला.

परागने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शेफालीने तिचा पाळीव श्वान सिम्बा आणि परागला धरुन ठेवले आहे. परागने हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, “कायमचे एकत्र”. परागच्या या व्हिडीओवर लोक टिप्पणी करत ​​आहेत. एकाने लिहिले आहे की, “हे हृदय मोडणार आहे. नेहमी मजबूत रहा”. दुसर्‍याने लिहिले, “वाहगुरू आपल्याला आणि आपल्या कुटुंबास धैर्य देत आहोत”.

आणखी वाचा – Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Parag Tyagi (@paragtyagi)

शेफालीच्या मृत्यूनंतर, तिच्या पोटच्या मुलासारखी असलेल्या श्वान सिम्बाची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली. मात्र ही बातमी अफवा असल्याचं म्हणत परागने हा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये सिम्बा अगदी ठणठणीत दिसत आहे आणि परागने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तो त्याच्या आईच्या सर्व विधी पूर्ण करीत आहे”. अलीकडेच परागने शेफालीसाठी भावनिक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने शेफालीबरोबर काही फोटो शेअर केले.

आणखी वाचा – राजकुमार राव व पत्रलेखा आई बाबा होणार, लग्नाच्या चार वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

परागने फोटो शेअर करत म्हटलं, “परी, तू जेव्हा केव्हा जन्म घेशील त्या प्रत्येक वेळी मी तुला शोधेन, प्रत्येक जन्मामध्ये तुझ्यावर प्रेम करेन. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करीन. मेरी गुंडी, मेरी छोकरी”. २७ जून रोजी शेफाली हिच्या निधनाची बातमी समोर आली. त्यानंतर या दु: खापासून अजूनही चाहते वा कुटुंबीय सावरलेले नाहीत.

Tags: parag tyagiShefali JariwalaShefali Jariwala Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Bobby Darling surgery story

चार-पाच तास शस्त्रक्रिया, लघवीची पिशवी हातात अन्…; बॉबी डार्लिंगच्या लिंग बदलाच्या सर्जरीचा थरारक अनुभव, कठीण परिस्थिती आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.