बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझे अंतर्वस्त्र काढून माझ्या हातात दे”, बॉलिवूड अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, संतापून म्हणाली, “मार इथे खाणार की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
casting couch incident

"तुझे अंतर्वस्त्र काढून माझ्या हातात दे", बॉलिवूड अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, संतापून म्हणाली, “मार इथे खाणार की…”

casting couch incident : सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचची शिकार होणं आता अगदी सर्वसामान्य झालं आहे. मॉडेलिंग कडून अभिनयक्षेत्राकडे वळताना अशा अनेक नवोदित अभिनेत्रींना वा अभिनेत्यांना कास्टिंग काऊचची शिकारही व्हावीच लागते. एखाद्या लांबच्या सिटीतून मुंबईसारख्या अभिनयाच्या चित्रनगरीत आल्यावर केवळ प्रसिद्धी आणि पैशासाठी ही कलाकार मांडली कास्टिंग काऊचमध्ये भरडले जातात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कास्टिंग काउचबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. तर काहींनी याबबाबत बोलणं टाळलं आहे. अशातच सध्या एका अभिनेत्रीने ती कास्टिंग काऊचची शिकार कशी झाली याचा थेट उलगडा केला आहे.

बॉलिवूड चित्रपटांमधून समोर येणारी कंगना शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी जास्त ओळखली जाते. दिग्दर्शकानं कामाच्या बदल्यात या अभिनेत्रीकडून खूपच घाणेरडी मागणी केली असल्याचा खुलासा कंगनाने मुलाखतीदरम्यान केला आहे. संतप्त अभिनेत्रीनं त्या व्यक्तीला त्यावेळी जोरदार फटकारलं देखील होतं. अभिनेत्रीनं सांगितलेलं की, कास्टिंग डायरेक्टरनं तिच्याशी अत्यंत घाणेरडं वर्तन केलं होतं. आणि याच उत्तरही कंगना त्याला देऊन आली.

आणखी वाचा – हगवणेंना पाठीशी घालणारा वकीलच आरोपी, तीन वर्षांपूर्वीच मारहाणीचा गुन्हा दाखल, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताच…

कंगनाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचचा सामना तिला करावा लागला. एका दिग्दर्शकानं अत्यंत घाणेरडी मागणी केली होती. कंगना म्हणाली की, “एका एजन्सीच्या मालकानं मला फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेले. तिथे त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला माहिती आहे ना?. किती ग्लॅमरस सीन करावा लागणार आहे. यावर मी हो मला माहीत आहे, मला लव्ह मेकिंग सीन्स करायचे आहेत ना? असं म्हटलं. मग दिग्दर्शकानं विचारलं की, तू ओरल सीन करशील का? यावरही मी होकार दिला”.

आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातला हिरो…”, अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझा प्रवास…”

पुढे ती म्हणाली, ” त्यानंतर दिग्दर्शक म्हणाला की, मग मला काहीतरी वेडेपणा करुन दाखव. दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून कंगनाला धक्का बसला. त्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं की, तुझी अंतर्वस्त्र (अंडरगारमेंट्स) काढ आणि माझ्याकडे दे”. हे ऐकून अभिनेत्रीचा संताप झाला. तिनं दिग्दर्शकाला विचारलं की, तू माझ्या हातानं मार इथे खाणार की, बाहेर जाऊन खाणार?”, असं बोलून अभिनेत्रीनं दिग्दर्शकाला खूप फटकारलं. त्यानंतरही तो माणूस शांत बसला नाही. तो म्हणाला की, “मला फक्त तुझा ग्लॅमरस अंदाज पाहायचा होता”. अभिनेत्रीनं त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. मग त्या दिग्दर्शकानं कंगनाला बाहेर काहीही सांगू नकोस, असंही सांगितलं.

Tags: bollywood industrycasting couch incidententertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Surveen chawla casting couch

जबरदस्ती किस, त्याने बघताच पँटमध्ये हात घालत...; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर किळसवाणा प्रकार, धावत सुटली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.