शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर बॉलिवूड कलाकारांना बदलावा लागला होता धर्म, काहींनी तर जबरदस्तीने स्वीकारला मुस्लिम धर्म कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 14, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
hindu muslim marriage actors

या कलाकारांनी लग्नानंतर बदलला धर्म

प्रेमाला वय, धर्म, जात असं काहीही नसतं असं म्हणतात. तसेच प्रेम चांगलं वाईट असंही काही बघत नाही. अशाच काही लोकप्रिय जोड्या आहेत ज्यांनी धर्माची बांधनं झुगारून प्रेम साध्य केले आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात सध्या अनेक आंतरधर्मीय विवाह होत असलेले बघायला मिळतात. आशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी हिंदु-मुसलमान असा विवाह केलेला आहे. मात्र लग्नानंतर काही अभिनेत्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर काहीनी हा धर्म स्वीकारला नाही. हे कलाकार नक्की कोण आहेत? याबद्दल आपण आता जाणून घेऊया.  (hindu muslim marriage actors)

सर्वात आधी अभिनेत्री शर्मिला टागोर व मंसुर अली खान यांची जोडी खूप पसंत केली. शर्मिला या बंगाली ब्राह्मण होत्या. त्या १९६९ साली पटौदीच्या नवाब मंसुर अली खान यांच्याबरोबर लग्न केले. त्यांनी यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी नाव बदलून आयेशा सुलतान ठेवले होते. त्याचप्रमाणे सगळ्यांचे लाडके अभिनेते धर्मेद्र यांनी हेमा मालीनी यांच्याशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यांनी नाव दिलावर खान ठेवले तर अभिनेत्रीचे नाव आयशा बी असे ठेवले.

आणखी वाचा – प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनमधला फरकही अंकिता लोखंडेला कळेना, कॅमेऱ्यासमोरच घडली ‘ती’ तूक, प्रेक्षक म्हणाले, “अशिक्षित…”

अभिनेता सैफ अली खानचे पहिले लग्न अमृता सिंहबरोबर झाले. अमृताने सैफबरोबर लग्न करण्यासाठी १९९१ साली मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सारा अली खान व इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत. चित्रपट निर्माते व दिग्दर्शिक महेश भट्ट यांनी सोनी राजदानबरोबर लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यांना आलिया भट्ट व शाहीन भट्ट अशा दोन मुली आहेत.

आणखी वाचा – गाडी चालवणाऱ्या महिलांची अक्कल काढणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, आला वाईट अनुभव, म्हणाली, “रस्ता खोदलेला असताना…”

आयेशा टाकिया १ मार्च २००९ साली लग्नबंधनात अडकली. तिने फरहान आजमीबरोबर लग्न केले. फरहान एक उद्योजक आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने आडनाव बदलून आजमी अअसे लावले. त्यांना एक मुलगादेखील आहे. अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या लग्ना,मुळे खूपच चर्चेत राहिली. राखी आदिल दूरानीबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारला. तिने नाव बदलून फातिमा असे ठेवले होते.

Tags: bollywood actorsinterreligion marriagesaif ali khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

secrets of a long and happy marriage
Lifestyle

घटस्फोट, ब्रेकअपच्या जगात नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय करता?, आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी हे सात मार्ग फॉलो केले तर..

मे 24, 2025 | 3:38 pm
Mayuri Jagtap Letter to State Women Commission
Social

सासऱ्यांनी छातीला हात लावला, दीराने प्रायव्हेट जागेवर मारत…; हगवणेंच्या मोठ्या सूनेच्या आईचे पत्राद्वारे गंभीर आरोप, क्रुर कृत्य

मे 24, 2025 | 2:46 pm
mohit raina unfollowed his wife
Entertainment

‘देवो के देव…’मधील शिव खऱ्या आयुष्यात अडचणीत, बायकोबरोबरच्या वादानंतर तीन वर्षांचा संसार मोडणार?, अनफॉलो केलं अन्…

मे 24, 2025 | 1:45 pm
Brother Rahul dev on mukul dev death
Entertainment

भावाच्या निधनामुळे पुरता कोलमडून गेला राहुल देव, आई-वडिलांचं जाणं मुकूलला सहन झालं नाही अन्…; लेक एकटीच राहिली

मे 24, 2025 | 1:26 pm
Next Post
Tharala tar mag fame actress Monika Dabade expressed an emotional reaction about the baby shower on the sets of serial.

आई नाही पण मालिकेतील कलाकारांनीच थाटामाटात केलं डोहाळे जेवण 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीला अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.