शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ट्रॅक्टर चालवला, गुरांचा सांभाळ अन्…; शेतीत रमला सूरज चव्हाण, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Video

शेतीत रमला सूरज चव्हाण, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक

Suraj Chavan Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहील. यंदाच्या या पर्वात अनेक स्पर्धक मंडळींनी तुफान राडे केलेले पाहायला मिळाले. यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस मराठी’ची मानाची ट्रॉफी सूरजने पटकावली आणि बारामतीत नेली. ‘बिग बॉस’च्या घरापासून सूरज चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. सर्वत्र महाराष्ट्रात सूरज चव्हाणचं भरभरुन कौतुकही होताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस’मुळे त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. ‘बिग बॉस’नंतर आता सूरज त्याच्या गावी परतला आहे. गावाकडेही सूरजचं कौतुक होतं असून अनेकजण त्याचा सत्कार करताना दिसत आहेत.

गावाकडे परतताच अनेकजण सूरजला भेटवस्तू देत त्याचं कौतुक करत आहेत. हा रिऍलिटी शो संपल्यानंतर आता सूरज पुन्हा एकदा कामावर परतला आहे. सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत, डायलॉगबाजी करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. मूळचा बारामती मोडवे गावातील असलेल्या सूरजचं त्याच्या गावावर अधिक प्रेम आहे. इतकंच नाही तर गावाकडच्या राहणीमानात सूरज खूप आनंदी राहतो.

आणखी वाचा – “खलनायिकेचा पुरस्कार तुम्हालाच हवा होता”, ऐश्वर्या नारकरांना नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाल्या, “तुम्हाला असं वाटणं…”

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

‘बिग बॉस’च्या घरातही सूरज गावाकडच्या आठवणींमध्ये रमलेला पाहायला मिळाला. यानंतर आता सूरजचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज गावच्या शेतात रमल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणने गावाकडच्या शेतात फेरफटका मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो ट्रॅक्टर चालवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज गुरांना चरायला शेतात घेऊन जातानाही दिसत आहे.

आणखी वाचा – आयोध्येतील माकडांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हात, आई-वडील व सासऱ्यांच्या नावाने दान केले कोटी रुपये कारण…

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. “खरंच हिरो वाटतो सूरज दादा”, “सूरज भाऊने ट्रॅक्टरवर व्हिडीओ काढला”, “सूरज स्टाइल एक नंबर”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं कौतुक केलं आहे. रिऍलिटी शोनंतर आता सूरज चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. शो जिंकल्यावर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सूरजला बरोबर घेऊन ‘झापुक झुपूक’ सिनेमा देखील बनवणार आहेत.

Tags: bigg boss marathi 5Suraj Chavansuraj chavan video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame shalini aka Actress Madhavi Nimkar fans praised her for performance.

"पहिली शालिनीच मस्त होती", 'सुख म्हणजे…' फेम माधवी निमकरला प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "कमाल अभिनय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.