“अचानक हृदयविकाराच्या झटक्याने आई गेली आणि…”, आईबाबत बोलताना समीर चौघुले भावुक, म्हणाले, “या क्षणासाठी…”
कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आयुष्यभर धडपड करत असतो. त्याचबरोबरीने त्याची ही धडपड त्याच्या कुटुंबासाठीही सुरु असते. आपल्या कामाचं कौतुक होताना कुटुंब...