शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पार्टीमध्ये अंबानींच्या सूनेने केलेलं भाषण हॉलिवूड चित्रपटाच्या डायलॉग्सची कॉपी, व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 8, 2024 | 5:01 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar

Video : पार्टीमध्ये अंबानींच्या सूनेने केलेलं भाषण हॉलिवूड चित्रपटाच्या डायलॉग्सची कॉपी, व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोल

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वी जामनगरमध्ये या जोडप्यासाठी एक भव्य प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. सलग तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यामध्ये राधिका व अनंतने खूप धमाल केली. अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा हा मस्ती, नृत्य व भावनांनी भरलेला होता. अनंत अंबानी याने त्याची भावी पत्नी राधिका व पालकांसाठी भाषण केले. यानंतर राधिकानेही अनंतसाठी हृदयस्पर्शी भाषण केलेलं पाहायला मिळालं. राधिकाचे भाषण ऐकून युजर्सना एका हॉलिवूड चित्रपटाची आठवण झाली. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar)

राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या लग्नापूर्वीच्या ग्रँड प्री-वेडिंग सोहळ्याला कोणतीच कमतरता भासू दिली नाही. राधिका मर्चंटने तिच्या भावी पती अनंतसाठी या कार्यक्रमात हृदयस्पर्शी भाषण केले. हे भाषण ऐकल्यानंतर युजर्सना एका हॉलिवूड चित्रपटाची आठवण झाली. राधिका मर्चंटने अनंतसाठी हृदयस्पर्शी भाषण केले. राधिका म्हणाली, “या पृथ्वीवर एक अब्जाहून अधिक लोक आहेत आणि जीवनाचा अर्थ काय आहे? पण जेव्हा तुम्हाला अशी एखादी व्यक्ती सापडते जी प्रत्येक गोष्टीत तुमची काळजी घेण्याचे वचन देते, मग ते चांगले असो वा वाईट”. राधिकाने केलेलं हे भाषण ऐकून युजर्स म्हणाले की, ‘शॉल वी डान्स?’ या हॉलिवूड चित्रपटातील हे भाषणाचे संवाद आहेत.

आणखी वाचा – अमृता खानविलकरला ‘या’ तीन व्यक्तींशिवाय जमेना, आईही सतत असते पाठिशी, म्हणाली, “माझ्यासाठी संपूर्ण जग…”

View this post on Instagram

A post shared by Sadiq Saleem (@sadiqidas)

२००४ मध्ये आलेला चित्रपट ‘शॉल वी डान्स?’ या चित्रपटात अभिनेत्री सुसान सरंडन हिने असाच एक संवाद म्हटला होता. एका युजरने त्याच्या सोशल मीडियावर सुसान व राधिकाचा एक संपादित व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रथम हॉलिवूड अभिनेत्रीच्या संवादाची क्लिप आणि नंतर अंबानींच्या भावी सूनेची क्लिप पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : कौतुकास्पद! पहिल्यांदाच कंटेन्ट क्रिएटर्सचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान, गायिका मैथिली ठाकुरचाही समावेश

हा व्हिडीओ शेअर करत युजरने लिहिले आहे की, “आम्ही पाठलाग करत नाही, आम्ही तपास करतो. त्यांनी मला कॉल केला असता आणि बोलावलं असतं तर मी त्यांच्यासाठी काही कोटी रुपये घेत शब्द बदलले असते. नोट- ती टेलिप्रॉम्प्टरवरुन वाचत आहे”, असं म्हटलं आहे.

Tags: anant ambani wifeAnant Ambani-Radhika MerchantAnant Ambani-Radhika Merchant Pre Weddingentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Alia Bhatt Troll

महिला दिनानिमित्त आलिया भट्टने लेकीने तयार केलेल्या गिफ्टचा फोटो केला शेअर, नेटकऱ्यांनी ठरवलं खोटं, म्हणाले, "वर्षाचीही मुलगी नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.