बुधवार, जून 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमंगल सावधान! निखिल चव्हाण-अनुष्का सरकटेचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, नवऱ्या मुलीला कोसळलं रडू

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2026 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding

शुभमंगल सावधान! निखिल चव्हाण-अनुष्का सरकटेचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, नवऱ्या मुलीला कोसळलं रडू

Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding : मराठी अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांचा विवाहसोहळा २४ जून २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघांची जोडी ‘कारभारी लयभारी’ मालिकेमुळे लोकप्रिय झाली होती आणि आता त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचा हात धरला. अगदी राजेशाही थाटामाटात ही जोडी विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नसोहळा पारंपरिक मराठी पद्धतीने आणि अत्यंत दिमाखात पार पडला. नववधू अनुष्का पारंपरिक वधूवेषात तर निखिल देखण्या वरवेषात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लग्न लागताना मंगलाष्टकावेळी भरमंडपात अनुष्काला रडू कोसळलं. गेल्या दोन दिवसांपासून आनंदी असलेली अनुष्का आज लग्न लागतेवेळी भावुक झाल्याचं दिसलं.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! निखिल चव्हाण-अनुष्का सरकटेचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, नवऱ्या मुलीला कोसळलं रडू

जून 24, 2026 | 1:31 pm
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding
Entertainment

डोक्यावर तुळस, हाती झेंडा आणि…; अनुष्काचा लग्न लूक सगळेच पाहत राहिले, एंट्री पाहून व्हाल थक्क

जून 24, 2026 | 1:08 pm
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding
Entertainment

आली लग्नघटिका समीप! निखिल-अनुष्काच्या लग्नाचा मंडप सजला, छत्रपती संभाजीनगर मधील ‘या’ रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा

जून 24, 2026 | 11:05 am
Ruhaanika Dhawan buys car
Entertainment

अवघ्या वयाच्या १८व्या वर्षी अभिनेत्रीने घेतली महागडी गाडी, साडी नेसून पोहोचली शोरूममध्ये…

जून 24, 2026 | 9:51 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.