शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ganeshotsav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, ढोल-ताशांच्या गजरात नाचण्यातही झाले दंग, घरातील सजावटही आहे आकर्षक

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 19 mins read
google-news
Swapnil Joshi, Sonalee Kulkarni, Sayali Sanjeev, Amit Bhanushali, Shashank Ketkar Ganpati Bappa

मराठी कलाकारांच्या घरी लाडक्या बाप्पांचे आगमन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Ganeshotsav 2024 : आज राज्यभरात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरीही दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. अशातच आज अनेक मराठी कलाकारांच्या घरीही लाडका बाप्पा आला आहे. अनेक मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांनी लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे व बाप्पा विराजमान झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

View this post on Instagram

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते. घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे. अभिनेत्री सायली संजीवने देखील घरच्या बाप्पाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्याच्याबरोबर आई, पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते. त्याचबरोबर ‘मुरांबा’ फेम शशांक केतकरच्या घरीही लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

View this post on Instagram

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या शिवाय ‘आई कुठे काय करते?’ मालिका फेम रुपाली भोसलेनेदेखील आपल्या भावाबरोबर गणरायाला आपल्या घरी आणले. यचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच सायली संजीवनेही घरात बाप्पा विराजमान झाल्याचे खास फोटो सोशल मीडियावबर शेअर केले आहेत याशिवाय सुबोध भावे, रुचिरा जाधव, शरद केळकर, मिथीला पालकर अंकिता लोखंडे, सुशांत शेलार, व विवेक सांगळे यांसह कलाकार मंडळींनी आपल्या घरी मनोभावे लाडक्या बाप्पाचे मनोभावे स्वागत केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दरम्यान, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येतं. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे. मराठी कलाकारांप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.      

Tags: amit bhanushaliGaneshotsav 2024sayali sanjeevshashank ketkarsonalee kulkarniswapnil joshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 host Riteish Deshmukh praises Suraj Chavan for becoming the new captain

Bigg Boss Marathi : मनाचा मोठेपणा! सूरजने टीमला दिलं कॅप्टन्सी मिळाल्याचं संपूर्ण श्रेय, रितेश देशमुखही भारावला, म्हणाला, "योग्य ती भूमिका…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.