“मालिकेला चांगलं वळण द्या…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मागणी, म्हणाले, “काहीतरीच जगावेगळं…”
'झी मराठी' वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करताना दिसत असते. या मालिकेने आजवर वेगवेगळे कथानक घेऊन येत प्रेक्षकांची मन जिंकली ...