लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाबा होणार होणार युविका चौधरी व प्रिन्स नरुला?, चिमुकल्या बाळाची चाहुल, म्हणाला, “लवकरच…”
हिंदी सिनेसृष्टीतील प्रिन्स नरुला व युविका चौधरी ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. ...