युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटावरुन नेटकऱ्यांनी धनश्री वर्मालाच ठरवलं दोषी, अनुष्का शर्माबरोबर तुलना करत म्हणाले, “प्रेरणा घे…”
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युजवेंद्र चहल व रीलस्टार, कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. याविषयी ...