‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, खास डिझाइनने वेधलं लक्ष
सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच या कलाकार मंडळींच्या खास लूकची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ...