‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, संग्राम समेळ भावुक, म्हणाला, “घरापासून लांब राहिलो, माझ्या बायकोने…”
कलर्स मराठी वाहिनीवरील 'योग योगेश्वर जय शंकर' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेतून शंकर महाराजांची जीवनकथा सादर करण्यात आली ...