तेजस्विनी पंडितच्या नवीन चित्रपटाची घोषणा, “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” लिहिलेल्या हिरोची चर्चा, पोस्टरने वेधलं लक्ष
Yek Number Movie : चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे ...