चक्क सीएनेच दिव्यांका त्रिपाठीला १२ लाख रुपयांना फसवलं, टॅक्सच्या नावाखाली फॉर्मवर सही घेतली अन्…; सांगितली संपूर्ण घटना
एके काळची सुपरहिट मालिका 'ये है मोहब्बतें' मध्ये इशिता भल्ला हे पात्र साकरुन घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी वेगवेगळ्या ...