‘येड लागलं…’ मालिकेतून जय दुधाणेची एक्झिट, पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाला, “बाबा गेले आणि…”
काही महिन्यापूर्वी सुरु झालेल्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. वेगळं कथानक असलेली ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस ...