नवरा व आई-वडिलांसह मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला पोहोचली कार्तिकी गायकवाड, भेटवस्तूही दिली अन्…; पाहा विवाहसोहळ्याचे काही खास क्षण
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाची ...