लग्नानंतर धर्म बदलणार नाही सोनाक्षी सिन्हा, होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले, “हिंदू किंवा मुसलमान…”
अभिनेत्री सोनक्षी सिन्हा ही तिच्या लग्नामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. ...