अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?
ॲमेझॉन प्राईमची लोकप्रिय वेबसीरिज ‘बंदिश बँडिट्स’ (Bandish Bandits) या सिरिजने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. नसिरुद्दिन शहा, ऋत्विक भौमिक, अतुल कुलकर्णी ...