“तुमच्या अ’चूक’ अंदाजामुळे…”, वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, “लोक बाहेर पडली नाहीत आणि…”
मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या ...