नवरा के एल राहुलला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली अथिया शेट्टी, पण चेहऱ्यावर मात्र नाराजी, दोघांमध्ये नक्की काय झालं?
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटर के.एल.राहुल ही सतत चर्चेत असणारी जोडी आहे. राहुलच्या प्रत्येक मॅचवेळी अथिया त्याला सपोर्ट करण्यासाठी ...