“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेत का?”, विशाळगड अतिक्रमणावरील सुप्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “मुस्लिम समाजाला…”
गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमण हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. विशाळगड अतिक्रमण वाद चिघळल्याची परिस्थिती आज रविवारी निर्माण झाली. संपूर्ण ...