Video : लेकाच्या वाढदिवसानिमित्त विशाखा सुभेदारांनी शेअर केला भावुक व्हिडीओ, म्हणाल्या, “बऱ्याचदा असं होतं की…”
‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ...