Bigg Boss Marathi च्या घरात पॅडीला भावुक झालेला पाहून सहअभिनेत्रीने सांगितला जुना किस्सा, म्हणाली, “आम्ही प्रयोगाला जात होतो तेव्हा…”
Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात काही सदस्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा ...