परदेशात राहणाऱ्या विशाखा सुभेदार यांच्या लेकाने बनवले लाडू, अभिनेत्रीची कौतुकास्पद पोस्ट, म्हणाल्या, “मी घरी नसूनही…”
Vishakha Subhedar Post : बरीचशी अशी कलाकार मंडळी ज्यांची मुलं शिक्षणासाठी, कामासाठी त्यांच्यापासून दूर परदेशात राहत असतात. आई-वडिलांपासून दूर, घरापासून ...