“आई-वडिलांच्या प्रायव्हसी…”, रणवीर अलाहाबादीयाचे विशाखा सुभेदारांनी पिळले कान, म्हणाल्या, “पैसा, प्रसिद्धीसाठी…”
Vishakha Subhedar On Ranveer Allahabadia : स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने केलेल्या आक्षेपार्ह कमेंटवरुन ...