“इज्जत घालवली…”, ‘त्या’ डान्स व्हिडीओनंतर विशाखा सुभेदारला चाहत्यांनी सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “यामध्ये काही…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा हिने आजवर तिच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...