Himesh Reshammiya Father Death : प्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया ...