वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहोचले देशमुख कुटुंब, मुलांवरील संस्कार पाहून रितेश-जेनेलियाच होत आहे कौतुक
मराठी व बॉलीवूड सिनेसृष्टीतील नेहमी चर्चेत असणारं आणि लोकप्रिय कपल म्हणजेच रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख. रितेश व जेनेलिया सोशल ...