“हिंदू आपल्याच देशात मान्यता मागतोय”, विक्रांत मॅसीच्या विधानावर नेटकऱ्यांनी फटकारलं, म्हणाले, “देशद्रोही…”
Vikrant Massey Troll : विक्रांत मॅसी त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी अभिनेत्याने केलेल्या भाष्यामुळे ...