“भाऊ मुस्लिम, वडील ख्रिश्चन अन्…”; धर्माबाबत बोलला विक्रांत मेस्सी, म्हणाला, “तरीही लक्ष्मीपूजा करुन…”
12th Fail या चित्रपटामुळे प्रसिध्दीझोतात आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. या चित्रपटामुळे विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळाले. ...