विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी भावे भावुक, ‘वजीर’मधील ‘त्या’ सीनची आठवण सांगत म्हणाल्या, “मी त्या मनस्थितीत…”
मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून ...