“हे सगळं स्वामींनी आधीच…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला साक्षात झालं होतं स्वामींचं दर्शन, म्हणाला, “ते स्वामीच होते आणि…”
मालिकाविश्वात सक्रिय असणारा अभिनेता विकास पाटील मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आहे. 'बिग बॉस' मराठी मुळे विकासच्या लोकप्रियतेत वाढ झाली. ...