“४० प्रयोगांनंतर बायकोने माझं नाटक पाहिलं अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “डोळ्यांत पाणीही आलं आणि…”
मराठी मालिकाविश्वातील प्रेक्षकांचा लाडका आणि नावारुपाला आलेला चेहरा म्हणजे अभिनेता विकास पाटील. 'बिग बॉस'मराठीच्या तिसऱ्या पर्वातही विशाल दिसला. या शोमुळे ...